महत्वाच्या सूचना
   
1  उमेदवाराने सर्वप्रथम  संकेत स्थळावर जाउन  अर्ज कसा भरावा या बटनावर क्लिक करावे व ऑनलाईन अर्ज भरण्याची योग्य पद्धत नीट समजून घ्यावी.
2 जाहिरातीचा सर्व मजकूर काळजीपुर्वक वाचल्यानंतर स्वतःपात्र होत असलेल्या पद/जागा यासाठी अर्ज करण्याकरीता Registration / नोंदणी या बटनावर क्लिक करावे.
3 उमेदवाराचे रजिस्ट्रेशन करण्याकरीता आवश्यक सर्व वैयक्तीक माहीती योग्य रकान्यात भरावी.
उमेदवाराने येथे भरावयाची माहिती, पद निवड  योग्य व अचूक भरावी. येथील माहितीच मुख्य अर्जात दिसेल व
या माहितीत नंतर कोणताही बदल करता येणार नाही.
माहिती योग्य भरल्याची खात्री करुन NEXT/SUBMIT  या बटनावर क्लिक करा.
5 फोटो,स्वाक्षरी अपलोड करताना स्कॅन केलेले स्वतःचे अद्ययावत सुस्पष्ट 3.5 से.मी. X 4.5 से.मी. आकारातील “JPG/JPEG/BMP” या प्रकारचे व 150 KB पर्यंत फाईल साईज असलेले छायाचित्र अपलोड करावे. 
 (छायाचित्राचा फाईल साईज 150 KB पेक्षा जास्त नसावा, त्यापेक्षा मोठी फाईल अपलोड होणार नाही.
   
Online Payment साठी महत्वाची सूचना
1)Online Payment करण्यापूर्वी खालील माहिती पुर्ण वाचुन घ्यावी नंतरून कोणतीही तक्रार लक्षात घेतली जाणार याची उमेवाराने नोंद घ्यावी
2)Online Payment करताना उमेदवाराचे नाव,Application ID,जन्म दिनांक,Category,Post Name इ. माहिती बिनचुक भरावयाची आहे तसेच हि माहिती चुकीची भरल्यास उमेदवाराचा अर्ज अपात्र ठरवला जाईल याची उमेवाराने नोंद घ्यावी
3)Online Payment यशस्वी रित्या पुर्ण झाल्यास Online Payment मध्ये उमेदवारास एक Reference Number प्राप्त होतो प्राप्त झालेल्या Reference Number वापरून उमेदवाराने आपला उर्वरित अर्ज http://msrlmparbhani.govbharti.in या सांकेतस्थळावर येऊन पुर्ण भरावयाचा आहे
4)Online Payment पुर्ण झाल्यास व उर्वरित पुर्ण अर्ज नाही भरल्यास उमेदवाराचा अर्ज अपात्र ठरवला जाईल याची उमेवाराने नोंद घ्यावी व त्याची अर्ज फी परत केली जाणार नाही